Wednesday, November 23, 2011

२५ डिसेंबर २०११ : वधू - वर मेळावा - दशनाम गोसावी समाजसेवा संघटना, पिंपरी - चिंचवड शहर, पुणे जिल्हा

दशनाम गोसावी समाजसेवा संघटना, पिंपरी - चिंचवड शहर, पुणे जिल्हा यांनी दिनांक २५ डिसेंबर २०११ रोजी कुटुंब मेळावा व वधू - वर मेळावा आयोजित केला आहे.
स्थळ : इंद्रायणी मंगल कार्यालय, भोसरी
सर्विस्तर माहिती साठी कृपया खालील व्यक्तींना संपर्क करा.
१. श्री. मोहन बी. गोसावी - ९८२२६६४७२३
२. श्री. संतोष पी. गोसावी - ८०८७८७५२८५
तुमचे फॉर्म कृपया खालील इमेल आयडी वर पाठवा.
राहुल गोसावी  -
rgosavi97@gmail.com

No comments:

Post a Comment